fpv drone price

fpv drone price कृषी Drone अनुदान योजना अर्ज सुरू; असा भरा फॉर्म📄✅

fpv drone price कृषी ड्रोन किसान अनुदान योजना, ड्रोन अनुदान योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करू शकतात घरी बसून तुमच्या मोबाईल मधून किंवा लॅपटॉप मधून. केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकरण उप अभियान योजनेमध्ये सन 2024-25 अंतर्गत ड्रोन अनुदान योजनेत खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने सन 2022 ते 23 मध्ये राज्यासाठी किसान ड्रोन अर्थसहाय्यक सेवा सुविधा केंद्र स्थापनेसाठी 25 व कृषी पदवीधर साठी 13 असे एकूण 38 ड्रोन साठी अनुदान रक्कम रुपये 1.65 कोटी एवढा लक्ष मंजूर करण्यात आला होता. सदर मंजूर लक्ष काम पैकी सन 2022 ते 23 मध्ये आठ दोन सन 2023-24 मध्ये 17 ड्रोन तसेच उर्वरित 13 ड्रोन 24-25 मध्ये ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येऊन सन दोन हजार बावीस तेवीस चा मंजूर लक्ष पूर्ण झाला आहे. सन 2024-25 साठी आता 100 ड्रोनचा टारगेट कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांनी ठेवलेला आहे आणि त्यासाठी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. यापूर्वी सण 22-23 च्या मंजूर निधीचा कार्यक्रम ड्रोन हा घटक महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत असल्याने ऑनलाईन पद्धतीने राबवत आला होता.

माननीय आयुक्त कृषी यांचे निदर्शने ड्रोनघटक इतर अवजारांप्रमाणेच महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात सूचना देण्यात आलेली आहे त्यानुसार ड्रोन हा घटक महाडीबीटी फार्मर पोर्टलवर अर्ज करण्यासाठी तसेच महाडीबीटी पोर्टलवर निवड प्रक्रियेसाठी सेवा सुविधा केंद्र या घटकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सन 2024 25 मध्ये ड्रोन अनुदान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांना पोर्टलवर अर्ज करण्यासाठी आवेदन सुरू झालेले.

अर्ज पद्धत

  • तर अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे संगणक लॅपटॉप टॅबलेट किंवा तुम्ही सीएसपी सेंटरमध्ये किंवा ग्रामपंचायत मधील आपले सरकार केंद्र यांच्या माध्यमातून अर्ज करू शकतात किंवा वैयक्तिक लाभार्थीचा ऑप्शन निवडून तुम्ही स्वतःही अर्ज करू शकता.
  • ज्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मोबाईल आकारता येत असेल लॅपटॉप आकारता येत असेल तर ते करूनच अर्ज करू शकतात. fpv drone price
  • ज्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मोबाईल लॅपटॉप आकारता येत नसेल तर त्यांनी जवळच्या सीएसटी सेंटर किंवा ग्रामपंचायतीतील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज भरून घेणे आवश्यक राहील.
  • ज्या शेतकऱ्यांनी आपल रजिस्ट्रेशन महाडीबीटी फार्मर वेबसाईटवर केलं नसेल तर त्यांच्याकडे त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड नसेल.
  • तर त्यांच्यासाठी आणि नवीन अर्जदार नोंदणी ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रथम महाडीबीटी फार्मर आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घेणे गरजेचे आहे.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक नवीन युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाईल.
  • ज्या शेतकऱ्यांनी आपली अर्जदार नोंदणी केलेली आहे त्याच्याकडे लॉगिन आयडी आणि पासवर्ड तर त्यांनी काय करावे.
  • तर वापर करता आयडी म्हणजे लॉगिन आयडी पासवर्ड असेल तर त्यानेही ते लॉगिन करू शकतात किंवा आधार क्रमांक टाकूनही लॉगिन करू शकतात.
  • यूजर आयडी पासवर्ड टाका त्यानंतर खालील कॅपचा फिलअप करा.
  • कॅपचा टाकल्यानंतर लॉगिन ऑप्शन वर क्लिक करा लॉगिन ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर जे अकाउंट आहे ते लॉगिन होईल.
  • लॉगिन झाल्यानंतर तुमच्यासमोर असा ऑप्शन येईल ज्यात कृषी विभाग अर्ज करा या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचंय.
  • अर्ज करा ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर समोर आता नवीन ऑप्शन उघडेल.
  • त्यात तुम्हाला कृषी यांत्रिकरण असा ऑप्शन दिसेल आणि बाबी निवडा असा ऑप्शन समोर दिसेल.

drone anudan yojana

  • जर तुम्हाला कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करा.
  • या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल ही विंडो उघडल्यानंतर समोर इतर मुख्य घटक असा ऑप्शन दिसेल.
  • मुख्य घटक मध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय आणि भाडेतत्त्वावरील सेवा सुविधा केंद्र असे दोन ऑप्शन दिसतील यापैकी तुम्हाला भाडे तत्त्वावरील सेवा सुविधा केंद्र हा ऑप्शन निवडा.
  • नंतर तपशील मध्ये एस्टॅब्लिश ऑफ सीएससी असा जो ऑप्शन असेल एग्रीकल्चर ग्रॅज्युएट ऑप्शन न्यूज जर ग्रॅज्युएट असाल तर त्यासाठी ऑप्शन आहे आणि तुम्ही ग्रॅज्युएशन नसाल तर कॉपरेटिव्ह सोसायटी फार्मर्स ऑप्शन दिसेल तर तो ऑप्शन निवडा.
  • तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला वरचा ऑप्शन मिळत आहे ग्रॅज्युएट नसेल तर तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • दोन नंबरचा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला यंत्रसामग्री मध्ये किसान ड्रोन हा ऑप्शन निवडायचा आहे.
  • ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला मशीनचा प्रकार किसान ड्रोन अल्टर सिलेक्ट होईल त्यानंतर त्या टीकावर तुम्हाला क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुम्हाला जतन करा असा एक ऑप्शन येईल जतन करा या ऑप्शन वर क्लिक करा.
  • जतन करा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर ऑलरेडी तुमच्यासमोर एक नवीन ऑप्शन येईल आणि तो नवीन ऑप्शन जतन करा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल तुम्हाला अजून बाकी न्यू बाबी निवडायचे आहेत का तुम्हाला जर अजून बाबी निवडाच्या असतील तर yes करा नसतील तर नो करा.
  • नो केल्यानंतर बॅक घ्या बॅक आल्यानंतर आता बॅकला आल्यानंतर तुम्हाला बघायचं वर टॉप बॉटमला अर्ज सादर करा हा ऑप्शन दिसेल. fpv drone price
  • तर अर्ज सादर करा या ऑप्शन वर तुम्हाला आता क्लिक करायचंय आता तुम्ही जो ऑप्शन निवडला होता त्या ऑप्शनचा एक नवीन ऑप्शन इथं दिसेल म्हणजे तुमचा तालुका दिसेल आणि तालुकावर पाहा तर पहा या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही ड्रोनसाठी अर्ज केला होता तर ते ड्रोनसाठी अर्ज तुम्हाला दिसेल.
  • पहा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही जेवढी योजनांसाठी अर्ज केलेला असेल म्हणजे जेवढे बाबी निवडले असेल तेवढ्या बाबी तुम्हाला दिसून येतील.
  • आता या बाबींना प्राधान्यक्रम द्यावा लागेल एक दोन असं जे दोन असतील तर दोन प्राधान्यक्रम क्रमांक येतील, तीन असतील तर तीन प्राधान्य क्रमांक येतील तर प्राधान्य क्रमांक दिल्यानंतर तिथे टिक करा आणि आता अर्ज सादर करा या ऑप्शन वर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर आता समोर एक नवीन विंडो उघडेल म्हणजे पेमेंट पेज उघडेल इथं तुम्हाला 23.60 पैसे जे असतील ते लागणार आहे म्हणजे 23 रुपयाचं एकंदरीत चलन तुम्हाला भरावा लागेल.
  • मेक पेमेंट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे समोर अनेक ऑप्शन पेमेंट साठी उघडतील ज्यात तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय याने पेमेंट करू शकतात.
  • तर तुम्हाला सूटेबल जेही असेल त्याने तुम्ही पेमेंट करा तर अशा पद्धतीने तुम्ही कृषी यांत्रिकरण ड्रोन अनुदान योजना आहे त्यासाठी यशस्वीरिता अर्ज करू शकता. fpv drone price