flour mill atta chakki सध्या महिलांवर शासनाकडून महिलांवर पैश्याचा पाऊस केला जात आहे. अनेक कल्याणकारी योजना महिलांसाठी राबविल्या जात आहे. महिला सक्षमीकरण तसेच महिलांची आर्थिक परिस्थिती बरकत व्हावी आणि महिलांना समाजासह परिवारात सुद्धा सन्मान मिळावा यासाठी शासनाकडून बऱ्याच आर्थिक लाभ देणाऱ्या योजना राबवल्या जात आहे. ज्यात लेख लाडकी योजना, सुकन्या समृद्धी योजना, मोफत शिलाई मशीन योजना, लाडकी बहीण योजना, मातृ वंदना योजना, तसेच पिंक रिक्षा योजना इत्यादी प्रकारच्या योजना चा लाभ सध्या महिलांना देणे हे सुरू आहे. त्यापैकीच एक योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना.
सध्या महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे पिठाची गिरणी म्हणजेच चक्की ही एक प्रत्येक परिवारातील गरजेची वस्तू आहे. दळण दळण्यासाठी तसेच डाळ पोलीस करण्यासाठी पिठाची गिरणी ही खूप उपयोगामध्ये येत असते आणि प्रत्येक परिवारातील महिलांची इच्छा असते की आपली स्वतःची पिठाची गिरणी असली पाहिजे आपल्याला दळण दळण्यासाठी इतरत्र कुठेही जाण्याची आवश्यकता ही नसावी आणि आपली स्वतःची पिठाची गिरणी असावी अशी प्रत्येक महिलाची इच्छा असते. तर आता शासनाच्या मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून 100% मोफत पिठाची गिरणी दिली जात आहे आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आव्हान सुद्धा शासनाकडून करण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ आतापर्यंत बऱ्याचशा महिलांना मिळालेला सुद्धा आहे. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप कमी कागदपत्रांची आवश्यकता असते आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार जास्त फिरण्याची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाही. फक्त योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी जर तुम्ही प्रोसेस केली आणि एकदाचे कागदपत्रे हे जमा केली की तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी 100% अनुदानावरती मिळून जाते.
मोफत पिठाची गिरणी योजना
- सध्या महाराष्ट्र राज्यात जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी शंभर टक्के मोफत पिठाची गिरणी ही योजना राबवली जात आहे. flour mill atta chakki
- अगदी शंभर टक्के फ्री महिलांना पिठाची गिरणी ही दिली जात आहे.
- या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना सुद्धा रोजगार उपलब्ध होत आहे.
- महिला या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहे.
- सोबतच महिलांची आर्थिक परिस्थिती सुद्धा बळकट होत आहे.
- मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीनेच सुरू करण्यात आली आहे.
- तसेच गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी एक महत्त्वाची अशी योजना आहे.
- मोफत पिठाची गिरणी सोबतच मसाला गिरणी, डाळ गिरणी , मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुद्धा सध्या महाराष्ट्र मध्ये सुरू आहे.
- शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींना घेता येणार आहे.
- राज्यातील महिलांना आणि मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच महिलांना सुद्धा आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे.
लागणारी आवश्यक कागदपत्रे flour mill atta chakki
- आधार कार्ड
- पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड
- एक लाख वीस हजाराच्या आतील उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- यापूर्वी तुमच्या कुटुंबात कोणीही या योनीचा लाभ घेतलेला नाहीये याबाबतचे प्रमाणपत्र
- ऍक्टिव्ह मोबाईल नंबर
- दोन पासपोर्ट साईजचे फोटो
- रहिवासी दाखला
- अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मोफत पिठाची गिरणी घेण्यासाठी एवढे कागदपत्रे हे आवश्यक आहे.
योजनेची पात्रता
- योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असायला पाहिजे. flour mill atta chakki
- मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना अर्ज हाक करता येणार आहे.
- मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना मिळणार आहे.
- मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे व मुलींचे वय हे 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे.
- ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शहरी भागात राहणाऱ्या महिला या दोन्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
नियम आणि अटी flour mill atta chakki
- अर्जदार महिलांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मागील तीन वर्षात कोणीही घेतलेला नसावा.
- जर या योजनेचा लाभ मागील तीन वर्षांमध्ये तुमच्या कुटुंबात कोणी घेतला असेल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र नाही.
- ह्या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करण्याचा अधिकार फक्त समाज कल्याण समितीकडेच असणार आहे.
- वरील अटींची पूर्तता करणाऱ्या महिला व पात्रतेमध्ये बसणाऱ्या सर्व महिला मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करू शकतात.
- मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज हा नेमका कुठे आणि कसा करायचा आहे.
अर्ज कोठे व कसा करावा
- या योजनेसाठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत ऑनलाइन पद्धत आणि ऑफलाइन पद्धत,
- ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन अर्ज हा करता येणार आहे.
- शहरी भागात राहणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करता येणार आहे.
- ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांनी ऑफलाइन अर्ज हा कशा पद्धतीने करायचा आहे आणि कुठे करायचा आहे याविषयी जाणून घ्या.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात किंवा तालुका पंचायत समिती या ठिकाणी जाऊन महिला व समाज कल्याण विभागात अर्ज करावा लागेल. flour mill atta chakki
- या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात तसेच मोफत पिठाची गिरणी ही योजना देखील याच विभागामार्फत राबवली जाते.
- तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा अर्जाचा नमुना तुम्हाला त्या ठिकाणाहून घ्यायचा आहे.
- म्हणजे जर तुम्हाला मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याबाबतचा अर्जाचा नमुना तुम्हाला त्या ऑफिसमध्ये मिळून जाईल.
- त्याच्यानंतर संबंधित अधिकार अशी चर्चा करून तुमच्या जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय प्रोसेस आहे याची माहिती घ्यावी आणि मग त्यांच्या सल्ल्याने या योजनेसाठी लाभार्थी महिलांनी सर्व कागदपत्रे जोडून अर्ज हा भरून त्या ठिकाणी अर्ज हा सादर करावा.
- त्याठिकाणी तुमच्या जिल्ह्याचा अर्जाचा नमुना सुद्धा मिळून जाईल तो अर्ज भरून घ्यायचा आहे.
- अर्जासोबत या ठिकाणी सांगितलेले काल्पनिक जोडायचे आहे.
- अर्ज त्या ठिकाणी जमा करून द्यायचा आहे त्यांच्या ठरलेल्या कालावधीनुसार तुमचा अर्ज हा तपासला जातो आणि जर तुमचा अर्ज हा मंजूर केला गेला तर तुम्हाला त्यांच्या मार्फत एक कॉल येतो की तुमचा मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी निवड झालेली आहे.
- अशा प्रकारे ग्रामीण भागातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करू शकतात.
- शहरी भागात राहणाऱ्या महिलांना ऑनलाईन अर्ज हा कशा पद्धतीने करायचा आहे तर ज्या महिला शहरी भागात राहतात आणि त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या महिलांनी ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे.
- महिला व समाज कल्याण विभागाच्या ऑनलाइन पोर्टल वरती जाऊन अर्ज हा तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल.
- गुगल वर सर्च केल्यानंतर तुम्हाला महिला व समाज कल्याण विभागाच्या ऑनलाइन पोर्टलची माहिती मिळून जाईल तुम्ही ते पोर्टल वर जाऊन तुमचा अर्ज हा करू शकता.
Leave a Reply