Dharashiv pikvima 2022 – धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी, गोगल गाई मुळे झालेले नुकसान ई नैसर्गिक आपत्ती मुळे बाधित शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई पोटी ₹२५७ कोटी.
Dharashiv Pikvima 2022 Manjur
धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२२ (kharip pikvima 2022) पिक विम्यापोटी पहिल्या टप्प्याचे २४१ कोटी रुपये नोव्हेंबर मध्येच वितरित होणार आहे!
👉यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👈
जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस, गोगलगाय, येलोमोझॅकच्या प्रादुर्भावाने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाल्या मुळे उत्पादकतेमध्ये मोठी घट निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानी साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा कंपनी कडे दावा दाखल केले आहेत.
👉यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👈
नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या सर्व शेतकऱ्यांची पंचनाम्यासह इतर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात २५७ कोटी रुपये वितरित करण्यात येत आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानी प्रमाणे पिक विमा वितरित केला जाणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात एकूण ५ लाख ४९,००० तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यापैकी ३ लाख १३, ८९४ दावे मंजूर करण्यात आले असून त्यासाठी २५७ कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे.
👉यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👈
तर ९०,८९९ दावे मंजूर असून लवकरच यासाठी ची रक्कम निश्चित केली जाईल व दुसऱ्या टप्प्यात या रक्कमेच वितरण केलं जाईल. याचबरोबर जिल्ह्यातील ९२१२२ तक्रारी अजूनही प्रलंबित आहेत.
जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये नुकसानीचे क्षेत्र आणि तीव्रता जास्त असल्यामुळे २५% अग्रीम देण्याची मागणी केली होती. त्यासाठी देखील १०४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे, त्यांना पूर्ण रक्कम देण्यात येत असून पडताळणी करून आवश्यकते प्रमाणे शेतकऱ्यांना अग्रीमची रक्कम देखील देण्यात येणार आहे.
Pingback: Ativrushti Nuksaan Bharpai ;पिक विमा साठी पुरवणी मागणी सादर - Krushi Vasant