Cotton market today शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सध्या कापसाच्या बाजारभावात खूप उतार चढाव पाहायला मिळाला आहे. सुरवातीला कापसाचे भाव गगनाला भिडले होते नंतर काही दिवसापूर्वी कापसाचा भाव हा झपाट्याने पडला होता तेव्हा शेतकरी थोडे नाराज पाहायला भेटले . पण आता कापसाने शेतकऱ्याच्या चेहेऱ्यावर आनंद दिसून येत आहे. कारण काही बाजारामध्ये कापसाला चागलाच भाव भेटला आहे. जाणून घ्या बाजार समिती चे भाव
👉वन विभाग मध्ये कोणतीही परीक्षा न देता डायरेक्ट भरती👈
पुलगाव
बाजार समिती पुलगाव मध्ये कमीत कमी दर 8300 भेटला आणि जास्तीत जास्त दर 8411 भेटला .
Cotton market today देऊळी
बाजार समिती देऊळी मध्ये कमीत कमी दर 8300 भेटला आणि जास्तीत जास्त दर 8561 भेटला.
मानवत
बाजार समिती मानवत मध्ये कमीत कमी दर 7700 भेटला आणि जास्तीत जास्त दर 8635 भेटला.
Cotton market today आकोट
बाजार समिती आकोट मध्ये कमीत कमी दर 8215 भेटला आणि जास्तीत जास्त दर 8860 भेटला.
देऊळगाव
बाजार समिती देऊळगाव मध्ये कमीत कमी दर 8200 भेटला आणि जास्तीत जास्त दर 8600 भेटला.
मार्डी
बाजार समिती मार्डी मध्ये कमीत कमी दर 7900 भेटला आणि जास्तीत जास्त दर 8300 भेटला.
नंदुरबार
बाजार समिती नंदुरबार मध्ये कमीत कमी दर 7800 भेटला आणि जास्तीत जास्त दर 8330 भेटला.
काटोल
बाजार समिती आकोट मध्ये कमीत कमी दर 8200 भेटला आणि जास्तीत जास्त दर 8225 भेटला.