bank of baroda pashupalan loan

bank of baroda pashupalan loan 🐔 कूकुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळवा 💰5 ते 10 लाख रुपये कर्ज 75% अनुदान

bank of baroda pashupalan loan कुक्कुटपालन अनुदान योजना, अनेकांना पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करायचा असतो परंतु त्यांच्याकडे आर्थिक भांडवल नसल्याने डिसिजन मागे घेत असतात. परंतु राज्य सरकारचा महाराष्ट्र कुकूटपालन कर्ज योजनेअंतर्गत ते 1 लाख ते 10 लाख रुपये पर्यंत कर्ज घेऊ शकतात आणि यात मुख्यत म्हणजे राज्य सरकार त्यांना अनुदान म्हणजे सबसिडी देत असतं.

तर महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात ही योजना कशा पद्धतीने राज्य सरकार राबवत आहे. याची अंमलबजावणी डॉक्युमेंट याबद्दल A टू Z माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या. महाराष्ट्र कुकुट पालन योजनेमधून तुम्ही कर्ज घेऊन कशा पद्धतीने तुमचा स्वतःचा कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करू शकता.

महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना

  • देशामधील बेरोजगारी कमी करणे आणि देशातील नागरिकांच्या कल्याणी हेतू केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्या द्वारे विविध योजना आणल्या जातात.
  • जेणेकरून देशातील नागरिकांना याचा फायदा होईल त्याचे उद्देशाने महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील लोकांसाठी स्वयंरोजगार तसेच करत असलेल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी एक नवीन योजना लोकांसाठी घेऊन आले आहे.
  • महाराष्ट्र कुकूटपालन कर्ज योजना जर तुम्ही कुक्कुटपालन व्यवसाय करत असाल किंवा तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे.
  • तर या योजनेअंतर्गत तुम्ही कर्ज घेऊन करत असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायालाही मोठा करू शकतात. bank of baroda pashupalan loan
  • या योजनेच्या माध्यमातून सरकार बँकांद्वारे रुपये 50 हजार ते 10 लाख रुपयापर्यंत कर्ज या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देते आणि त्यात कर्ज फेडण्याची जी मुदत असते ती पाच वर्ष ते दहा वर्षे असे असेल जे कोणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी आपल्या जवळील बँक शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल.

योजनेचा उद्देश bank of baroda pashupalan loan

  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब शेतकरी श्रमिक वर्ग बेरोजगार तरुण तसेच महिलांना कोंबडी पालन या व्यवसायासाठी लागणारे शेड तसेच लागणारी आर्थिक सहायता दिली जाईल.
  • असे नागरिक जे बेरोजगारी आणि आर्थिक कमकुतूमुळे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू शकत नाहीत त्यांनाही सुवर्णसंधी आहे.
  • या योजनेअंतर्गत फार संस्थेने स्वतःचा कुक्कुटपालनचा व्यवसाय उभा करू शकतात.
  • जेणेकरून त्यांना कमीत कमी व्याजदराने लोन प्राप्त होऊ शकते या संधीचे सोने करून ते आपले आर्थिक परिस्थिती सुधारू शकता.
bank of baroda pashupalan loan

योजनेचे अनुदान

  • तर महाराष्ट्र शासन कुकुट पालन योजना नंतर तुम्हाला 50 टक्के अनुदान दिले जाते आणि हेच अनुदान अनुसूचित जाती व जमातींमध्ये 75 टक्के अनुदान त्यांना दिले जाईल.
  • म्हणजे तुम्ही जर 10 लाख रुपये कर्ज काढलं तर पण 5 लाख रुपये तुम्हाला अनुदान म्हणजे सबसिडी यावर मिळेल आणि जरी तेच अनुसूचित जाती जमातीमध्ये असतील त्यांना सात ते साडेसात लाख रुपये पर्यंत सबसिडी त्यांना या कर्जावर मिळणार आहे.
  • तर अशा पद्धतीने कुक्कुटपालन योजना ही राज्य सरकार किंवा महाराष्ट्र सरकार राबवत आहे. bank of baroda pashupalan loan

महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेची पात्रता bank of baroda pashupalan loan

  • महाराष्ट्र कुकुट पालन कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याची करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार हा अल्पभूधारक शेतकरी किंवा बेरोजगार शिक्षित तरुण पाहिजे.
  • अर्जदार व्यक्ती आधीपासून शेळीपालन, मच्छी, पालन यासारखे व्यवसाय करत असेल अशा व्यक्ती सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरू शकतो.
  • संघटित व संघटित क्षेत्रामध्ये काम करणारा मजूर वर्ग सुद्धा या योजनेसाठी पात्र राहील.
  • अर्जदाराला कोंबडी पालनाचा अनुभव असावा.
  • जी व्यक्ती अर्ज करू इच्छित आहे त्यांचे वय किमान 18 वर्षे ते साठ वर्षे यादरम्यान असावं नाहीतर एज क्रायटेरिया आहे, ज्यांचे 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असेल तेच या योजनेसाठी पात्र असतात.
  • कुकूटपालनचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तीजवळ स्वतःची कमीत कमी एकर जमीन असावी किंवा ती भाडेतत्त्वावर घेतलेली असावी.
  • अर्जदार बँकेत डिफॉल्टर नसावा म्हणजे तुमचं बँकेचं लोन किंवा कुठलं काही पेंडिंग नसावं जर कर्ज असेल बँकच तर तुम्ही या योजनेसाठी आजच अपात्र असाल.
महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना
  • महाराष्ट्र शासनाच्या कृषी दूध व्यवसाय विकास मच्छी व्यवसाय विभाग मंत्रालय तर्फे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • कृषी विभाग महाराष्ट्र राज्य ही योजना राबवत असतं राज्यातील सर्व नागरिका योजनेसाठी अर्ज करू शकतात. bank of baroda pashupalan loan
  • याचा एकच उद्योजक स्वयंरोजगार निर्मिती करणे याच्याअंतर्गत 50 हजार ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी उपलब्ध होईल.
  • ही योजना आहे ती 2024 साली सुरू करण्यात आलेली आहे.
  • याची अर्ज प्रक्रिया तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचय आणि याची जी ऑफिशियल वेबसाईट https:/ahd.maharashtra.gov.in/mr/poultry-development या पोर्टल वर अधिक इन्क्वायरी या योजनेबद्दल करू शकतात.
लागणारी आवश्यक कागदपत्रे bank of baroda pashupalan loan
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • ७/१२ व ८ अ उतारा / ग्रामपंचायत नमुना 4
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक पासबुकची छायांकित प्रत
  • मोबाईल नंबर
  • जात प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • प्रशिक्षनार्थी असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
  • दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
अर्ज कसा करावा :-
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या बँक मध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.
  • अर्ज भरताना आपली सगळी कागदपत्र व्यवस्थित असावीत ही काळजी घ्या, तसेच किती कर्ज पाहिजे ते अर्जामध्ये मेन्शन करा.
  • तुमचा प्रकल्प अहवाल हा खूप महत्त्वाचा आहे ज्यात तुम्हाला किती कोंबड्या पाळायच्या आहेत व त्याच्या पालनासाठी खाद्यसाठी किती खर्च येणार आहे हे सर्व व्यवस्थित नमूद करून घ्या दिलेले माहिती सर्व व्यवस्थित चेक करा.
  • त्यानंतर पडताळणी दरम्यान दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा संशयास्पद आढळली तर तुमचा अर्ज हा रद्द होऊ शकतो.
  • तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी काय करायचं जवळच्या बँक मध्ये जायचे तिथे तुम्हाला अर्ज घ्यायचा आहे.
  • या योजनेचा अर्ज घेतल्यानंतर त्या योजनेमध्ये ए टू झेड माहिती भरायची तुम्हाला तुमचा प्रकल्प अहवाल भी तयार करावा लागेल यासाठी तुम्ही नमुना फॉर्म घेऊ शकतात प्रकल्प अहवालचा.
  • प्रकल्प अहवालचा नमुना फॉर्म घेतल्यानंतर तो प्रकल्प अहवाल तयार करा तो प्रकल्प अहवाल या अर्जासोबत जोडा आणि डॉक्युमेंट सांगितलं त्याची छायांकीत प्रत त्यांच्या सोबत जोडा. bank of baroda pashupalan loan
  • नंतर यशस्वीरित्या तुम्ही जेव्हा बँक मध्ये फॉर्म जमा करा त्यानंतर बँक कडून तुमचे डॉक्युमेंट तपासले जातील आणि त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही असं तुम्हाला बँक तर्फे कळवलं जाईल.
  • अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र कुकूटपालन योजनेअंतर्गत कर्ज घेऊन तुमचा स्वतःचा पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करू शकतात.