ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत ज्या बहिणी पात्र झाल्या आहे. आशा बहिणींच्या खात्यावर ते राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येकी 18 हजार रुपये जमा केले जाणार आहे. ज्या ज्या बहिणींच्या खात्यात 18 हजार रुपये येणार आहे यामध्ये कोणत्या बहिणी असणार आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या..
आहोत दिवाळी पूर्वी कोणत्या पात्र महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती व्यवस्थित समजून घ्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकार पोर्टलवर एक नोटिफिकेशन लावण्यात आलेला आहे ज्या बहिणी या योजनेमध्ये पात्र होणार आहेत कोणत्या बहिणी असणार आहेत त्यानंतर पात्रता काय असणार आहे याबद्दलची माहिती समजून घ्या.
माझी लाडकी बहीण योजना
- राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वतंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे अनेक कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली आणि या योजनेचे डीबीटी अंतर्गत पंधराशे रुपये प्रति हप्ता याप्रमाणे रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे.
- आता या योजनेमध्ये 18000 रुपयासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहे खालील नुसार जाणून घ्या. ladki bahin yojana
योजनेअंतर्गत ह्या महिला पात्र असणार ladki bahin yojana
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेस पात्र होणार आहेत
- किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाचे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजेअंतर्गत लाभ घेता येणार आहे.
- लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसायला पाहिजे
आता यामध्ये ज्या बहिणी पात्र झाले आहेत अशा बहिणींच्या खात्यावर ते पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असे काही हप्ते सुद्धा जमा झाले आहे. आता जे उर्वरित महिला राहिलेल्या आहे. त्या कोण-कोणते महिला आहेत किती आहेत हे समजून घ्या.
टोटल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर अर्ज केलेली जी संख्या आहे ती संख्या 1 कोटी 12 लाख 70 हजार 261 त्यापैकी एकूण लाभार्थी मंजूर करण्यात आलेली संख्या आहे 1 कोटी 66 लाख 9 हजार 139 इतकी आहे.
आता यामध्ये जे उर्वरित महिला राहिलेल्या आहे ते म्हणजे जवळपास 6 लाख महिला असेच बाकी आहेत त्यांची स्क्रूटनी झालेली नाही म्हणजे अर्जाची परतफेर तपासणी झालेली नाहीये.
अशा महिलांच्या अर्जांची तपासणी सध्या चालू आहे ज्या ज्या बहिणींचे अर्ज पूर्ण प्रक्रियेनुसार या ठिकाणी तपासणी पूर्ण होईल अशा बहिणींच्या खात्यावर ते जे काही हप्ते आतापर्यंत आलेले नाहीये ते हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा कन्फर्म केले जातील. ladki bahin yojana
सध्या आचारसंहिता सुरू आहे आचारसंहितामध्ये हे पैसे येणार नाहीत कारण ही जी योजना आहे पूर्वी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यावरती पैसे सुद्धा जमा होत आहे. त्यासाठी नवीन योजना नाही ही योजना पूर्वीपासूनच राबवली जात आहे. आता भाऊबीज ओवाणीचे पैसे सुद्धा या बहिणींच्या खात्यावर येत आहे.
Leave a Reply