pashupalan loan kaise le पशु किसान क्रेडिट कार्डवर तुम्हाला पशुपालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन मिळते. पशु किसान क्रेडिट कार्डद्वारे एक लाख साठ हजार रुपये पर्यंतचे कर्ज हे बिना गॅरंटीने मिळत असते. त्यावर कुठल्याही प्रकारचे व्याज नसणार आहे या कार्डद्वारे तुम्हाला जास्तीत जास्त तीन लाख रुपयापर्यंतचे लोन मिळणार आहे. जर तुम्हाला पशुपालन म्हणजे काय म्हैस पालनाचा व्यवसाय सुरू करून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड वर तीन लाख रुपयापर्यंतची कर्ज हे अगदी सहज मिळू शकते.
पशु किसान क्रेडिट कार्ड हे कसे बनवायचे आहे यासाठी अर्ज कसा करायचा आहे, यासाठी कोण कोण पात्र आहे, तसेच पशु किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी कागदपत्रे हे काय काय लागतील, तसेच जर पशु किसान क्रेडिट कार्डवर तुम्ही तीन लाख रुपयाचे लोन घेतले तर तुम्हाला किती व्याज द्यावे लागेल, या योजनेअंतर्गत तुम्हाला सबसिडी किती मिळणार, अश्या प्रकारे पशु किसान क्रेडिट कार्ड विषयी जाणून संपूर्ण माहिती जाणून घ्या.
पशु किसान क्रेडिट कार्ड नेमके काय आहे
- पशु किसान क्रेडिट कार्ड हे जे आहे हे ज्याप्रकारे शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड आहे त्याच प्रकारचे पशु किसान क्रेडिट कार्ड सुद्धा आहे.
- जे शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय सुरू करू इच्छिता त्यांच्यासाठी पशु किसन क्रेडिट कार्ड ही योजना काढण्यात आली आहे.
- या कार्ड वर शेतकऱ्यांना पशुपालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाख रुपयांपर्यंतचे लोन हे अगदी सहज मिळते. pashupalan loan kaise le
- बरेचसे शेतकरी हे सावकाराकडून जास्त व्याजाने कर्ज हे काढत असतात आणि खूप अडचणीत सापडतात त्यासाठी सरकारकडून अगदी कमी व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून पशु किसान क्रेडिट कार्ड हे काढले आहे.
- या कार्ड वर 1 लाख 60 हजार रुपयापर्यंतची कर्ज हे बिना गॅरंटीने आणि बिना व्याजाने मिळते.
योजनेचा मुख्य उद्देश pashupalan loan kaise le
शेतकऱ्यांचे जे उत्पन्न आहे ते वाढावे शेतीला जोडधंदा मिळावा व पशुपालन व्यवसायाला चालना मिळावी आणि शेतकरी आर्थिक दृष्ट्या बळकर व्हावा हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
या कार्ड वर तुम्हाला सहज कर्ज मिळून जाते तेही बिना सिक्युरिटीचे कर्ज या कार्ड द्वारे मिळणार आहे.
क्रेडिट कार्ड बनवण्यासाठीची पात्रता
- पशु किसान क्रेडिट कार्ड हे सर्व शेतकरी बनवू शकतात जे शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात तसेच ज्या शेतकऱ्यांना पशुपालनाचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यांना पशु गाय म्हैस घेण्यासाठी कमीत कमी व्याजाने व सबसिडीचे कर्ज घ्यायचे आहे ते सर्व शेतकरी हे कार्ड बनवू शकतात. pashupalan loan kaise le
- तसेच ज्या लोकांकडे जमीन नाहीये ते सुद्धा हे कार्ड बनवू शकतात आणि यावरती कर्ज घेऊ शकतात.
- एकंदरीत ज्यांना ज्यांना पशुपालनाचा व्यवसाय सुरू करायचा आहे ते सर्व व्यक्ती हे कार्ड बनू शकतात.
या कार्डवर लोन किती मिळते pashupalan loan kaise le
- या कार्ड वर 1 लाख 60 हजार रुपये पर्यंतचे बिना सिक्युरिटीचे कर्ज हे तुम्हाला मिळत असते त्यावर कोणतेही व्याज तुम्हाला द्यावे लागत नाही.
- आणि जास्तीत जास्त तीन लाख रुपयापर्यंतचे लोन तुम्हाला या कार्डद्वारे मिळत असते तेही अगदी कमीत कमी व्याजदराने म्हणजे 3 टक्के ते 4 टक्के व्याजदराने हे लोन तुम्हाला मिळत असते.
- यामध्ये तुम्हाला गाय म्हैस शेळी मेंढी कुक्कुटपालनासाठी लोन हे मिळत असते.
- हे लोन तुम्हाला 6 हप्ते करून मिळत असते जर तुम्ही पाच म्हशी साठी लोन घेत असाल आणि एक म्हैसची किंमत ही 60000 रुपये असेल तर तुम्हाला पन्नास हजार रुपये प्रमाणे सहा हफ्त्यांमध्ये तीन लाख रुपये मिळत असतात.
- अशा प्रकारे हे लोन मिळत असते हे लोन वेळेवर परत केल्यास या लोन वर सबसिडीचे सुद्धा तरतूद करण्यात येते.
कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- एक फोटो pashupalan loan kaise le
- पशुचे हेल्थ सर्टिफिकेट
- पशुंचा विमा एवढे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे.
पशु किसान क्रेडिट कार्ड हे कसे बनवायचे pashupalan loan kaise le
- हे कार्ड कसे बनवायचे आहे त्या अगोदर कोणकोणत्या बँकांमार्फत तुम्हाला हे कार्ड बनवता येऊ शकते हे जाणून घ्या.
- स्टेट बँक ऑफ इंडिया कडून हे कार्ड बनवू शकता
- एचडीएफसी बँकेकडून हे कार्ड बनवू शकता
- ॲक्सिस बँकेकडून सुद्धा तुम्ही हे कार्ड बनवू शकता
- बँक ऑफ बडोदा कडून
- आयसीआयसीआय बँक
- सेंट्रल बँक इत्यादी तुमच्या ज्या गाव लेवलला बँके असतील त्यांच्याकडून तुम्ही हे कार्ड बनवू शकता.
- यासाठी तुमचे त्या बँकेमध्ये खाते असणे हे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा
- ज्या बँकेतून पशु किसान क्रेडिट कार्ड हे बनवायचे आहे त्या बँकेत तुमचे खाते असणे आवश्यक आहे.
- खाते असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी त्या बँकेत जावे लागेल बँकेत गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पशु किसान क्रेडिट कार्डचा आहे फॉर्म घ्यावा लागेल.
- तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे जर तुम्हाला तो फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सुद्धा तुमचा तो अर्ज भरू शकतात.
- अर्ज पूर्णपणे भरून झाल्यानंतर जे कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आले आहे ते सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स तुम्हाला ते अर्जासोबत जोडायचे आहे. pashupalan loan kaise le
- आणि बँकेत जे काही डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला जमा करून द्या.
- ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात तुम्हाला ते कार्ड मिळून जाईल आणि त्या कार्ड वर मिळणारे लाभ सुद्धा तुम्हाला मिळण्यास सुरू होईल.
- एक-दोन दिवस इकडे तिकडे होऊ शकतात कारण की बँकांच्या नियमानुसार तुम्हाला हे कार्ड दिले जाईल.
- तर अशा पद्धतीने तुम्ही पशु किसान क्रेडिट कार्ड हे बनू शकता आणि त्या कार्डवर मिळणारे लाभ हे घेऊ शकतात.
Leave a Reply