25000 loan राज्यसरकारने लघु उद्योजकांसाठी आता एक नवीन कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला अगदी कमी व्याजदर मध्ये हे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. यासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकतात पहिली आहे ऑफलाइन पद्धत आणि दुसरी आहे ऑनलाइन पद्धत. आता तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे तर तुम्ही त्या पद्धतीने अर्ज करू शकतात. आता तुम्हाला जर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर कुठे करायचा आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने करायचं असेल तर कोणत्या साईट वर करायचा आहे. त्याबरोबर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कागदपत्र कोणकोणती लागतात कर्ज वसुलीचा कालावधी किती आहे. आणि तुम्हाला व्याजदर किती आकारला जातो याबद्दलची माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घ्या.
२५,०००/- थेट कर्ज योजना
राज्य सरकारने जी काही कर्ज योजना सुरू केली आहे तरीही 25000 रुपये थेट कर्ज योजना ही सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत पंचवीस हजार रुपये पर्यंत कर्ज हे उपलब्ध करून दिलं जातं.
योजनेचा लाभ 25000 loan
- या योजनेअंतर्गत छोट्या व्यवसाय करिता 25 हजार रुपये महामंडळाकडून कर्ज दिले जाते.
- यामध्ये कर्ज वसुलीचा तीन वर्षाचा कालावधी असतो.
- व 2% टक्के वार्षिक व्याजदर हे आकारला जातो म्हणजे तुम्ही पाहू शकतात 25 हजार रुपये पर्यंत तुम्हाला हे कर्ज उपलब्ध करून दिला जातो.
- कर्ज वसुलीचा जो काही कालावधी आहे तर हा तीन वर्षापर्यंत ठेवण्यात आलेला आहे.
- आणि अगदी तुम्हाला वार्षिक व्याजदर हे 2 टक्के ने आकारले जात.
आवश्यक कागदपत्र
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे
- अर्जदार हा 18 ते 45 वयाचा असावा म्हणजे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुमचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त पाहिजे आणि 45 वर्षापेक्षा कमी पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- त्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीचा जातीचा दाखला पाहिजे. 25000 loan
- आता तुमच्याकडे जातीचा दाखला हे बंधनकारक आहे.
- त्यानंतर वार्षिक उत्पन्न हे एक लाख असल्याचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे.
- त्यानंतर तुम्हाला तहसीलमध्ये जमा करायचा आहे आणि तहसील मधून तुम्हाला तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तर हा तुम्हाला एक लाखाच्या आत असणे गरजेचे आहे.
- तुमचा जर वार्षिक उत्पन्न जर त्या उत्पन्नाच्या दाखल्या वरती एक लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- तर तुमचं एक लाखाच्या तुमच 70 हजार असेल 80 हजार असेल 90 हजार असेल किंवा साठ हजार असेल जे काही असेल ते चालेल परंतु एक लाखाच्या आत असणं गरजेचं आहे.
- त्यानंतर तांत्रिक शिक्षण प्रशिक्षण घेतल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- म्हणजे तुमच्याकडे जर काही प्रमाणपत्र असेल प्रशिक्षणचं वगैरे असं काही तर तुम्हाला प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे.
- त्यानंतर ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे त्या जागेचा मालकीचा करारपत्र किंवा पुरावा असणे गरजेचे आहे.
- म्हणजे आता ती जागा जर भाडोत्री असेल तर तुमचं करारनामा वगैरे तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि जर स्वतःची असेल तर तुम्ही तिथं तुमचा सातबारा आठ अ असेल तर ते तुम्ही जागेचा जे काही उल्लेख असेल तर ते देऊ शकता.
- त्यानंतर रेशन कार्ड लागणार आहे आणि टेम्पो वगैरे जर असेल रिक्षा किंवा टॅक्सी वगैरे काही जर असेल तुमच्याकडे तर त्याचा तुम्हाला लायसन्स लागणार आहे.
- तर इत्यादी कागदपत्र तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहे.
अर्ज पद्धत 25000 loan
- अर्ज करायचा असेल तर तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकतात पहिली पद्धत आहे.
- ऑफलाइन पद्धत आता ऑफलाइन पद्धतीने जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे.
- तर जिल्हास्तरीय वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमाती आर्थिक विकास महामंडळाकडे तुम्हाला हा अर्ज करायचा आहे.
- प्रत्येक जिल्ह्याचे ठिकाणी वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जातीचे मंडळ आहे तुम्ही त्या मंडळामध्ये हा अर्ज करू शकतात.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज
- आता तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा म्हटलं की तुम्हाला आता कोणत्या वेबसाईट वर अर्ज करायचा आहे.
- डब्ल्यू डब्ल्यू डॉट वि जे एनटी डॉट इन www.vjnt.in तर तुम्हाला या वेबसाईट वरती येऊन अर्ज करायचा आहे. 25000 loan
- या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
- छोट्या व्यावसायदारांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे त्यांना 25 हजार रुपये पर्यंत थेट कर्ज योजना ही सुरू करण्यात आलेली आहे.
- या योजनेचा नक्की तुम्ही लाभ घ्या अतिशय कमी व्याजदर मध्ये ही योजना आहे तुम्हाला वार्षिक दोन टक्के व्याजदर आकारलं जातं.
- आणि 25 हजार रुपये पर्यंत तुम्हाला हे कर्ज दिलं जातं आणि जो काही तुमचा वसुलीचा कालावधी आहे तर हा सुद्धा तीन वर्षाचा आहे.
Leave a Reply