25 kva transformer price एक शेतकरी एक डीपी ही महत्वपूर्ण योजना जे दूरवरचे शेत असतात त्या शेतामध्ये लाईटचा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम असतो दूरच्या शेत असो किंवा जवळचे शेत असो त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिसिटी लाईटचा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम असतो. काही ठिकाणी लाईट राहत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची जी काही कामे असतात पाणी देणे वगैरे ती कामे पूर्ण होत नाही. तर या संपूर्ण गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने एक शेतकरी एक डीपी महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाऊंटमध्ये आता एक तर डीपी इथे लावण्यात येणार आहे हा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. जेणेकरून आता लाईट कशा प्रकारचे टेन्शन राहणार नाही प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता लाईट 24 तास राहणार आहे. तर या संपूर्ण गोष्टींचा उद्देश धरून महाराष्ट्र सरकारने महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे. चला तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज प्रोसेस काय आहे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशाप्रकारे अर्ज कोठे करावा लागेल आवश्यक कागदपत्रे कोणकोणती त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
एक शेतकरी एक डीपी योजना
- एक शेतकरी एक डीपी योजना शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी 24 एप्रिल २०१४ पासून महाराष्ट्र राज्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
- तरी यामागील आणखी एक मुख्य कारण म्हणजे विजेचा अनियमित पुरवठा बरोबर लघु दाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे, तांत्रिक वीज हानी, विद्युत अपघात, इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात येऊ नये.
- यासाठी उच्च दाब विजेचा पुरवठा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. 25 kva transformer price
- सदर योजनेचा आतापर्यंत जवळपास 90 हजार शेतकऱ्यांना लाभ येथे झालेला असून आणखी सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ येते घेत आहे.
- या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे.
- तर 21 मार्च 2023 चा जीआर काय म्हणतोय तर राज्यामध्ये एक शेतकरी एक योजना राबण्यासाठी नुकताच एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेल आहे.
- तर 2024 करिता राज्यांमध्ये योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
- तर साधना राज्यातील 45 हजार 437 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डीपी म्हणजे ट्रांसफार्मर बसवण्यात आली आहे.
- तर यासाठी शासनाकडून जवळपास एक हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे.
पात्रता काय ? 25 kva transformer price
- अर्जदाराकडे कमीत कमी दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असावी.
- 2 हेक्टर पेक्षा जास्त जमीन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही.
- शेतकऱ्यांना प्रति एचपी सात हजार रुपये इतकी रक्कम महावितरणाला आधार करावे लागेल म्हणजेच प्रत्येय सात हजार रुपयाला तुम्हाला किती एचपीचं डीपी बसवायचा आहे ट्रान्सफर ते तुम्हाला निश्चित करायचा आणि प्रत्येक एचपी ला सात हजार रुपये इतकी रक्कम मिळेल.
- अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच हजार रुपये इतकी रक्कम अदा करावी लागणार आहे.
- जे काही एस सी कॅटेगिरी मधून असतील त्यांना थोडीफारसोड देण्यात आलेली आहे यांना फक्त प्रत्येक एचपी मागं पाच हजार रुपये इतकी अमाऊंट द्यावी लागेल अशाप्रकारे या योजनेसाठी आवश्यक पात्रता दिलेली आहे.
लागणारी आवश्यक कागदपत्रे
अर्जदार शेतकऱ्यांचा आधार कार्ड
चालू मोबाईल क्रमांक
शेतीचा सातबारा 25 kva transformer price
जमिनीचा आठाचा उतारा
जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
बँक पासबुक
अशाप्रकारे जवळपास सहा कागदपत्रे आवश्यक लागणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ मिळू शकता.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 25 kva transformer price
- एक शेतकरी एक डीपी म्हणजे एक शेतकरी एक ट्रांसफार्मर योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडिस्कॉम (mahadiscom) ही ऑफिसल वेबसाईटवर जायचं आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला येथे करायचा आहे.
- अर्ज करताना एग्रीकल्चर क्षेत्र हॉर्स पावर अर्जदारांची माहिती माहुल क्रमांक ई-मेल आयडी माहिती संपूर्ण तुम्हाला अधिक काळजीपूर्वक येथे एंटर करायची आहे.
- तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज येते करू शकता.
- एक डीपी एक शेतकरी या योजने अंतर्गत लाभ मिळवू शकता.
एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?
एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
एक शेतकरी एक डीपी योजना केव्हापासून सुरू करण्यात आली ?
एक शेतकरी एक डीपी योजनेची अंमलबजावणी राज्यात 14 एप्रिल 2014 पासून करण्यात आली.
एक शेतकरी एक डीपी योजना काय आहे ?
एक शेतकरी एक डीपी योजना शेतकऱ्यांसाठीची एकू महत्वकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याना अखंडित उच्च दाब विद्युत प्रवहि उपलब्ध करून दिला जातो.
Leave a Reply