मस्तच !!! बेडवर सहज फिट होतो ‘हा’ छोटा AC, मिनिटात देतो जबरदस्त कुलिंग, किंमतही नाही फार

नवी दिल्ली: तुम्ही स्प्लिट एअर कंडिशनर्स आणि विंडो एअर कंडिशनर्स (Split air conditioners and window air conditioners) पाहिले असतीलच. एक घराच्या खिडकीवर असतो. तर, दुसरा हात घराच्या आतल्या भिंतीवर बसवता येतो. हे दोन्ही Air conditioner तुम्हाला थंडावा देण्यासाठी काही मिनिटे घेतात. पण, तुम्हाला माहितेय का? याव्यतिरिक देखील काही Cooling devices आहेत. जे जबरदस्त कुलिंग देतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका एअर कंडिशनरबद्दल माहिती देणार आहोत. जो बेडच्या मॅट्रेसवर देखील सहज फिट बसतो. विशेष म्हणजे, यूजर त्यावर झोपताच त्याला कुलींगचा अनुभव मिळत असतो. तसेच, या संपूर्ण प्रक्रियेला अजिबातच वेळ लागत नाही. घरात कुठेही असलात तरी हे Air conditioner बेड मॅट्रेस सहज थंड करते. तुमच्यापैकी बहुतेकांना याबद्दल माहिती नसेल. तर, जाणून घ्या या Individual Temperature Control Wireless Remote Integration Cooling and Heating Mattress बद्दल सविस्तर माहिती. 
Individual Temperature Control Wireless Remote Integration Cooling and Heating Mattress:

            Individual Temperature Control Wireless Remote Integration Cooling and Heating Mattress Alibaba.com वर १५,००० ते १६,००० रुपयांच्या रेंजमध्ये उपलध आहे. Individual Temperature Control Wireless Remote Integration Cooling and Heating Mattress Individual Temperature Control Wireless Remote Integration Cooling and Heating Mattress बद्दल अधिक सांगायचे झालेच तर हे Air conditioner एक नसून दोन युनिटने बनलेले आहे. म्हणजेच दोन युनिट्स पूर्ण झाली की हे Air conditioner पूर्ण होते. 
Individual Temperature Control Wireless Remote Integration Cooling and Heating Mattress असे करते काम :
           हे Air conditioner प्रत्यक्षात एक मॅट्रेससह येते. ज्याला पाईपच्या मदतीने ते जोडले जाऊ शकते. बेडवर वापरल्या जाणार्‍या Air conditioner च्या मॅट्रेसला जोडले जाते. यानंतर Air conditioner Cooling ला सुरुवात होते. ही थंड हवा थेट मॅट्रेसच्या आता जाते. त्यानंतर ती Cool होऊ लागते आणि जर एखादी व्यक्ती त्यावर झोपली तर त्याला गारवा जाणवू लागत असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!